suvichar
✕

दहशतवाद वाढवण्यासाठी अल-कायदाने आखली योजना

Written By wd
Updated: गुरूवार, 6 नोव्हेंबर 2014 (16:04 IST)
 
इंडियन मुजाहिदीन आणि अल कायदा यांच्यात झालेली माहितीची सांकेतिक देवाणघेवाण आणि अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. या दहशतवादी कटानुसार भारतात वास्तव्याला असणाऱ्या परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याची दहशतवादी संघटनांची योजना आहे.
 
सुरक्षा संस्थांना नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून भारतातील इंडियन मुजाहिदीन व अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेमधील जवळीक वाढवत असल्याची माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वीच अल कायदाने भारतीय उपखंडात संघटनेचे कार्यक्षेत्र वाढवणार असल्याची घोषणा केली होती. 
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

Show comments