Daily Horoscope
✕

पटेल समाज आरक्षण आंदोलन चिघळले

Updated: बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (11:02 IST)
आरक्षणाच्या मुद्यावरून पटेल समाज आक्रमक झाला असून सूरत व अहमदाबादमध्ये आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक करत जाळपोळ केली आहे.  अहमदाबाद, सूरत, मेहसाणा, नरोडा आणि जूनागडसह गुजरातमधील अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या, गुजरातचे गृहमंत्री रजनी पटेल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली असून राज्यात निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केले आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments