Daily Horoscope
✕

मोदी आणि शरीफ एकाच हॉटेलात उतरणार

Updated: बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (10:21 IST)
 
अमेरिकेतील वेळेनुसार नरेंद्र मोदी यांचे बुधवारी संध्याकाळी न्यूयॉर्कमध्ये आगमन होत आहे. तर नवाज शरीफ शुक्रवारी संध्याकाळी तिथे पोहोचणार आहेत. दोन्ही नेते शहरातील प्रसिद्ध वॉलडॉर्फ अँस्टोरिया हॉटेलमध्ये  उतरणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये उतरत आहेत, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी आयोजित केलेल्या ‘शाश्वत विकासाचे धोरण’ या विषयावरील परिसंवादात मोदी यांचे शुक्रवारी भाषण होणार आहे. त्यानंतर शनिवारी आणि रविवार ते कॅलिफोर्नियाला जाणार आहेत आणि 28 तारखेला सोमवारी ते परत न्यूयॉर्कमध्ये परतत आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments