Daily Horoscope
✕

मोदींची तोफ आता बिहारमध्ये धडाडणार

Updated: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (13:36 IST)
मोदींच्या बिहारमध्ये दोन टप्यामध्ये 20 सभा घ्याव्यात अशी मागणी बिहार भाजपने केली आहे. मात्र,  मोदींच्या त्याहून जास्त सभा होण्याची शक्यता आहे.  दोन आॅक्?टोबरला बॉंका येथे, चार आॅक्टोबरला लाडोसराय येथे; तसेच आठ, दहा व 13 आॅक्टोबरला मोदी यांच्या प्रचारसभा होतील. दुसºया टप्प्यातही अशाच सभा होतील व अखेरच्या मतदान टप्प्याच्या प्रचार सांगतेवेळी पंतप्रधानांसह भाजप आघाडीचे तमाम मुख्य नेते पाटण्यात विजय- अभिनंदन सभा घेतील असे भाजपचे नियोजन आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments