Festival Posters

राधे मॉँला आज अटक?

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2015 (10:00 IST)
हुंड्यासाठी विवाहितेच्या छळास कारणीभूत असल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँचा अटकपूर्व जामीन गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राधे माँ यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, त्रिशुलसह विमानप्रवास करत असल्याने त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी लेखी तक्रार अ‍ॅड. राजकुमार लक्ष्मण यांनी विमानतळ प्राधिकरणाला केलेल्याने राधे माँच्या अडचणींत आणखीनच वाढ होणार आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

Show comments