Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

19 रूपयात बदला मोबाइल ऑपरेटर

Published: शनिवार, 21 नोव्हेंबर 2009 (08:29 IST)
मोबाइल क्रमांक न बदलता मोबाइल कंपनी बदलने अर्थात मोबाइल नंबर पोर्टेबलिटी (एमएनपी) ग्राहकांच े हे स्वप्न अवघ्या 19 रूपयात पूर्ण होणार आहे. दूरसंचार निगम प्राधिकरणने (ट्राई) काल, शुक्रवारी एमएनपीचे दर नि‍श्चित केले आहेत.

एमएनपी सुविधा 31 डिसेंबरपासून महानगर व 'अ' श्रेणी सेवा क्षेत्रातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे तर देशातील इतर भागात ही सुविधा 20 मार्च 2010 पर्यंत उपलब्ध करून दिली जाईल.

ही सुविधा फारच महागडी असेल, अशी मोबाइल ग्राहकांमध्ये चर्चा होती. मात्र ही सुविधा घेण्‍यासाठी मोबाइल ग्राहकाला रू. 19 एवढा नाममात्र शुल्क लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

Show comments