Biodata Maker marathi
✕

Holi Special offer : 8000 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 499 रुपयांमध्ये

Updated: रविवार, 5 मार्च 2023 (13:13 IST)
 
Redmi 8A Dual ची वैशिष्ट्ये -
Redmi 8A Dual मध्ये, तुम्हाला 6.22-इंचाचा HD + डॉट नॉच डिस्प्ले मिळेल, ज्यामध्ये 1520 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 19:9 आस्पेक्ट रेशो आणि 2.5D वक्र ग्लास आहे. दुसरीकडे, प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये स्नॅपड्रॅगन 439 ऑक्टा कोर प्रोसेसर उपलब्ध आहे, ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी आहे.
 
Redmi 8A Dual चा कॅमेरा
या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात डुअल कॅमेरा सेटअप मिळत आहे , ज्यामध्ये 13MP मुख्य कॅमेरा आणि 2MP दुय्यम कॅमेरा आहे. याशिवाय, या फोनमध्ये 5000mAh लिथियम-पॉलिमर बॅटरी उपलब्ध आहे. या डिव्हाइससाठी 1 वर्षाची निर्माता वॉरंटी आणि बॅटरीसह इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची मॅन्युफेक्चरर वॉरंटी मिळते.
 
फोनची किंमत- 
 हा फोन अमेझॉन वर 7,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. ई-कॉमर्स साइटवर या फोनवर 7,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.याशिवाय, EMI चा पर्याय मिळेल, जो  वापरू शकता. यामध्ये तुम्हाला 382 रुपयांचा प्रारंभिक EMI पर्याय मिळेल.
 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: नवी मुंबईहून १४ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकतात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आशियाई पॅरा गेम्समधील पदक विजेत्यांची भेट घेतली

मुलगी माहेरी परत आली तर त्यात लाजिरवाणे काही नाही! दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले-लग्न वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा छळ नको

अयोध्या ३० लाख दिव्यांनी उजळणार, व्हिजिटर गॅलरी आणि सेल्फी पॉईंट नवीन आकर्षणे बनली

गुजरातहून आशियाई सिंह मुंबईत दाखल होणार; राणी बागमध्ये लवकरच सिंहांची गर्जना घुमणार

पुढील लेख
Show comments