suvichar
✕

एआर रहमान यांना ऑस्कर मिळणारच

Published: सोमवार, 2 फेब्रुवारी 2009 (17:00 IST)
संगीतकार एआर. रहमान यांना 'गोल्डन ग्लोब पुरस्कार' पुरस्कार मिळाल्यानंतर बॉलीवूडमध्ये आनंदीआनंद आहे. भारतीय संगीत क्षेत्राचा हा गौरव असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. आता त्यांना ऑस्कर नक्कीच मिळेल, असा बॉलीवूडला विश्वास आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी रहमान यांना शुभेच्छा देताना त्यांना ऑस्कर मिळण्यासाठी प्रार्थना केली आहे.
रहमान यांनी घईंच्या 'ताल' आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या 'युवराज' या चित्रपटांना सुरांनी सजविले आहे. रहमान यांच्या संगीताला आंतराष्ट्रीय दर्जा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिग्दर्शक मॉटी शर्मा म्हणाले, रहमान यांना मिळालेला पुरस्कार खरोखरीच भारत आणि भारतीय संगीताचा गौरव
आहे. मी स्वत: रहमान यांचा चाहता आहे. मनापासून शुभेच्छा देताना त्यांना ऑस्करचा सन्मान मिळावा,
अशी सदिच्छाही व्यक्त करतो, असे ते म्हणाले. त्यांच्याबरोबर शाहरुख खान आणि इतर कलाकारांनीही रहमान यांना शुभेच्छा दिल्या असून ऑस्कर मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

Show comments