Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जयजयकार...

Updated: सोमवार, 23 फेब्रुवारी 2009 (12:21 IST)
' स्लमडॉग मिलिनियर' या संपूर्णतः भारतीय पार्श्वभूमीवर आधारीत चित्रपटाने आज तब्बल आठ ऑस्कर पटकावून इतिहास घडविला. ए. आर. रहमान या गुणी संगीतकाराला ऑस्करच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय थाप पाठीवर मिळाली आहे. शिवाय रसुल पुकुट्टी या भारतीय तंत्रज्ञालाही साऊंड मिक्सिंगसाठी ऑस्कर मिळाले आहे. एकुणात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'स्लमडॉग'चा जयजयकार निनादला. भारताच्या लौकीकात मानाचा तुरा खोवणार्‍या या कलावतांचे अभिनंदन करण्याची संधी दवडू नका.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपट निर्माते आर. सरथ यांचे निधन

'नायक'च्या प्रदर्शनाच्या २५ व्या वर्षानिमित्त अनिल कपूर यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

'गांधारी' जागतिक स्तरावर यशस्वी ठरला, ८ देशांमध्ये नंबर १ वर पोहोचला, तापसी पन्नूने व्यक्त केला आनंद

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

Show comments