suvichar
✕

आयआयएम, यशाचा नवा मूलमंत्र

Updated: बुधवार, 27 जानेवारी 2010 (12:56 IST)
भारतीय व्यवस्थापन संस्थांना (आयआयएम) आता व्यवस्थापनाचा (मॅनेजमेंट) नवा मंत्र मिळाला आहे. आयआयएमचे प्राध्यापक आता नवे मॅनेजर घडविण्‍यासाठी पुस्तकी ज्ञानाशिवाय वास्तविक जीवनातील अनुभवांचा उपयोग करून घेत आहेत. अहमदाबाद आयआयएममध्ये एक नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याच्या रूपात विद्यार्थ्यांना जणू यशाचा नवा मूलमंत्र गवसला आहे.

आयआयएम, अहमदाबादमधील विद्यार्थ्यांना आता अभ्यासासोबत वास्तविक जीवनातील अनुभवही शिकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आयआयएमने यशाचा नवा मूलमंत्र दाखवून दिला आहे. नवीन अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, स्टेज टेअरिंग, वत्कृत्त्व, निर्णय क्षमता आदीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पुस्तकी ज्ञानापेक्षा ते निश्चितच वेगळे असणार आहे. कारण वास्तविक जीवनातील जिवंत अनुभव हे विद्यार्थ्यांना स्वत: जवळून अनुभवत येणार आहे. यात जगातील विशिष्ट लोकांचे अनुभव, कॉर्पोरेट जगतातील व्हिडियो रिकॉर्डिंग व यशस्वी उद्योजकांचे विचार सांगितले जाणार आहे. हा अभ्यासक्रम टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. गोपालकृष्णन् यांच्या देखरेखीत तयार करण्‍यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांकडून मोठ्‍या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आले.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

लग्नानंतर लेकीला रोज फोन करताय? ही आईची काळजी की संसारात नकळत होणारी ढवळाढवळ?

सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत गाजरापासून बनवा चविष्ट पदार्थ

सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिकच्या या शेड्स निवडा! तुम्ही अगदी सुंदर दिसाल...

Show comments