Friday, 17 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Photo Gallery %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f %e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%82%e0%a4%a1 %e0%a4%86 %e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%82 %e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be 410.htm
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Fri, 17 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
All
हॉट-शॉट्स
पर्यटन
धर्म
क्रीडा
चित्रपट
बातम्या
विविध
चित्रपट
बॉलीवूड
आ देखें जरा
आ देखें जरा
-
NIl Nitin Mukesh and Bikpasha Basu
-
Nitin Mukesh
-
NIl Nitin Mukesh and Bikpasha Basu
-
NIl Nitin Mukesh and Bikpasha
-
Bikpasha
चित्रपट
Even...
VIEW ALL
'द कपिल शर्मा शो' च्या सेटवर हिरो न. 1 उर्फ गोविंदा
VIEW ALL
जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक
VIEW ALL
रेड कॉरपेटवर करीना-मलायका-लिसाचा हॉट अंदाज
VIEW ALL
7 खून माफचे प्रमोशन इवेंट
VIEW ALL
इंडिया कॉचर फॅशन वीक 2010
VIEW ALL
दबंगची स्क्रीनिंग
VIEW ALL
फॅज फातिमाचा फॅशन शो
VIEW ALL
पीपली लाइव्हचे म्युझिक लांच
VIEW ALL
सिग्नेचर बोल्ड एंड ब्यूटीफुल फॅशन शो
VIEW ALL
जयजयकार महाराष्ट्राचा.
VIEW ALL
दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
VIEW ALL
फेमिना मिस इंडिया 2010
Widgets Magazine
नक्की वाचा
सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल
अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेल्या आपल्या निवांत क्षणांचे फोटो शेअर केले आहे. सलमान खानच्या फोटोंसोबत असलेले 'मदरलँड' हे कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. २७ जुलै रोजी जन्मलेली क्रिती सेनॉन आता ३६ वर्षांच्या उंबरठ्यावर आहे. सध्या लग्न किंवा कुटुंब सुरू करण्याबाबत तिची कोणतीही तात्काळ योजना नसली तरी, तिने एका अलीकडील मुलाखतीत सांगितले की, तिने 'मिमी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिचे 'एग्स' फ्रीझ करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात तिला तिच्या भूमिकेसाठी वजन वाढवण्यास सांगण्यात आले होते.
सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार
सुनीता आहुजा अलीकडेच नेटफ्लिक्सच्या अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त 'लॉक्ड अप: ट्रुथ ऑर डेअर' या कॅप्टिव्हिटी रिॲलिटी शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली. शोमधील तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे सुनीता चर्चेत आली. ज्येष्ठ टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेते राम कपूर यांच्यासोबतची तिची मैत्री आणि एका टास्कदरम्यान जेवणाच्या बजेटवरून तिने केलेला विरोध व्हायरल झाला.
दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले
बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पदुकोण सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास क्षणांचा आनंद घेत आहे. तिची मुलगी दुआच्या जन्मानंतर, दीपिका आणि रणवीर सिंग लवकरच त्यांच्या घरी आणखी एका लहान पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा
गोविंदाची पत्नी, सुनीता आहुजा, 'लॉक अप २' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. शोच्या पहिल्याच भागात तिने गोविंदाबद्दल केलेल्या वक्तव्यांची बरीच चर्चा झाली होती. आता ती शोमधून बाहेर पडली आहे
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सोहेल खानचा लैंगिक शोषणाबाबत हृदयद्रावक खुलासा; घटस्फोटावरही व्यक्त केली खंत!
शोदरम्यान, सोहेलने एका अशा वेदनादायक घटनेबद्दल सांगितले जी त्याने अनेक वर्षे स्वतःच्या मनात दाबून ठेवली होती. लहानपणी आपले लैंगिक शोषण झाले होते, असा खुलासा त्याने केला. लाज आणि भीतीमुळे तो बराच काळ याबद्दल कोणाशीही बोलू शकला नाही. जेव्हा त्याने प्रौढपणी आपल्या वडिलांना, सलीम यांना याबद्दल सांगितले, तेव्हा सोहेलने इतकी वर्षे ही वेदना एकट्याने सहन केली होती हे ऐकून त्यांना धक्काच बसला. सोहेल म्हणाला, "त्यावेळी मला खूप लाज वाटायची, जरी त्यात माझी काहीच चूक नव्हती." या खुलाशाने शोमधील उपस्थित सर्वांनाच अवाक आणि भावूक केले.
अभिनेता सयाजी शिंदे यांची सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला थेट साद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी लद्दाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. '३ इडियट्स' चित्रपटातील 'रॅन्चो'च्या खऱ्या आयुष्यातील प्रेरणा असलेल्या सोनम वांगचुक यांच्यासाठी सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करया वेळी बोलताना त्यांनी '३ इडियट्स' चित्रपटातील पात्राचा संदर्भ दिला.
शिक्षकांनी मला आयएएस किंवा आयएफएस अधिकारी व्हायला सांगितले अभिनेत्री अर्चना पुरण सिंगचा खुलासा
आपल्या अचूक विनोदी टायमिंगने पिढ्यानपिढ्या मनोरंजन करून आणि भारतीय मनोरंजन उद्योगातील सर्वात लाडक्या अभिनेत्रींपैकी एक बनून, अर्चना पुरण सिंग यांनी एक अशी कारकीर्द घडवली आहे जी काळाच्या कसोटीवर टिकून राहिली आहे. मोठ्या पडद्यावर असो, टेलिव्हिजनवर असो किंवा विनोदी कार्यक्रमांमध्ये असो, तिच्या संसर्गजन्य ऊर्जेने आणि तिच्या खास हास्याने तिला घराघरात ओळख मिळवून दिली आहे.
माझ्या आणि अक्षयमध्ये कोणतेही मतभेद नाहीत 'हेरा फेरी ३' वादावर परेश रावल यांचे विधान
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी त्यांचे 'हेरा फेरी' चित्रपटातील सहकलाकार अक्षय कुमार यांनी त्यांना पाठवलेल्या २५ कोटी रुपयांच्या कायदेशीर नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी अक्षयने 'हेरा फेरी ३' मध्ये काम करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली होती.
लोणावळा-महाबळेश्वर विसरा! वीकेंडला कुटुंबासोबत प्लॅन करा पुणे-मुंबईजवळील 'हे' लपलेले स्वर्गासारखे ठिकाण; बजेटही अगदी कमी
Maharashtra Tourism : ताम्हिणी घाट हा महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा एक अत्यंत लोकप्रिय, निसर्गरम्य आणि नयनरम्य डोंगराळ रस्ता आहे. पश्चिम घाटातील (सह्याद्री रांगा) कुशीत वसलेला हा घाट विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांना आणि ट्रेकर्सना आपल्याकडे आकर्षित करतो. लोणावळा आणि महाबळेश्वरच्या गर्दीला टाळून वीकेंडला शांततेत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ताम्हिणी घाट हा सर्वोत्तम पर्याय आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos