Thursday, 27 August 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Photo Gallery %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7 %e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0 %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6 %e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88 267.htm
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Thu, 27 Aug 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
All
हॉट-शॉट्स
पर्यटन
धर्म
क्रीडा
चित्रपट
बातम्या
विविध
विविध
इतर
संदेश महाविद्यालय, मुंबई
संदेश महाविद्यालय, मुंबई
-
-
-
-
-
-
-
-
-
विविध
Even...
VIEW ALL
एरो शो 'एयरो इंडिया 2021'
VIEW ALL
शाही विवाह प्रिंस विलियम्स -केट मिडलटन
VIEW ALL
मुंबईत मोनोरेल
VIEW ALL
प्रोकॅम इन्टरनॅशनल मॅरेथॉन
VIEW ALL
ऑटो एक्सपो 2010
VIEW ALL
दिवाळीचे फरसाण
VIEW ALL
दिवाळीचा फराळ
VIEW ALL
इस्त्रोची भरारी...
VIEW ALL
स्वाइन फ्लू
VIEW ALL
स्वाइन फ्लू
VIEW ALL
मुंबईला पावसाची 'मिठी'
VIEW ALL
थंडा थंडा कूल कूल
Widgets Magazine
नक्की वाचा
कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाच्या सेटवर अपघाताला बळी पडला आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलदरम्यान, एका आव्हानात्मक आणि थरारक ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण करताना कार्तिकला गुडघ्याला गंभीर दुखापत झाली.
कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, 'डोपामाइन स्टुडिओज' सुरू करून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. या बॅनरचे पहिले मोठे सहकार्य दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी चित्रपटासोबत आहे, ज्यामध्ये कार्तिक स्वतः मुख्य भूमिका साकारणार आहे.
विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले
विमल वेलची जाहिरात वाद प्रकरणी एफडीएची नोटीस मिळाल्यानंतर मुकेश खन्ना यांनी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना फटकारले असून सार्वजनिक माफीची मागणी केली आहे.
राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार
२०२६ वर्षाच्या सुरुवातीला, अनेक कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यामुळे राजपाल यादवला तुरुंगवास भोगावा लागला होता. पण आता, या अभिनेत्याचे नशीब पालटले आहे. त्याने १२ चित्रपट साइन केले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली
फरहान अख्तरच्या 'डॉन ३' भोवतीचा वाद मागे टाकत, रणवीर सिंगने रविवारी त्याच्या आगामी अॅक्शन थ्रिलर 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. मुख्य भूमिका साकारण्यासोबतच, रणवीर या चित्रपटाशी निर्माता म्हणूनही जोडलेला आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर ४ हल्लेखोरांनी झाडल्या २० गोळ्या
शामली: उत्तर प्रदेशातील शामली येथे बुधवारी संध्याकाळी गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली. हरियाणवी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक आणि अभिनेता अंकित बालियान याची जिममधून बाहेर पडत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी सुमारे २० राऊंड गोळीबार केल्याचे वृत्त आहे. डोक्यात गोळी लागल्याने अंकितचा जागीच मृत्यू झाला.
जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं
बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत, कलाकारांमधील मैत्री आणि त्यांच्या कथा नेहमीच चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाला नेहा धुपिया आणि करण जोहर यांच्यातील नात्याबद्दल माहिती आहे. ते अनेक वर्षांपासून जिवलग मित्र मानले जातात. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा नेहाने करण जोहरला लग्नाची मागणी घातली होती. ही काही एक वेळची घटना नव्हती; उलट, तिने वेगवेगळ्या प्रसंगी तीन वेळा हा विषय काढला होता. मात्र, करण जोहरने प्रत्येक वेळी तिचा प्रस्ताव नाकारला आणि नकार देण्यामागे अशी कारणे दिली की कोणालाही हसू येईल.
Princess of Hill Stations "टेकड्यांची राणी" कोडाईकनाल तामिळनाडू
India Tourism : तामिळनाडूमधील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले कोडाईकनाल, पावसाळ्यात अधिकच सुंदर बनते. येथील तलाव, दऱ्या आणि प्रेक्षणीय स्थळे पावसाळ्यात अधिकच विस्मयकारक दिसतात. हे ठिकाण मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते.
उर्वशी रौतेलाच्या तिरंगी गाऊन वरून वाद निर्माण, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला 'मिस युनिव्हर्स इंडिया' स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यातील तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे टीकेची धनी झाली आहे. जयपूरमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात उर्वशी परीक्षक होती. तिने भारतीय ध्वजाच्या तीन रंगांपासून (केशरी, पांढरा आणि हिरवा) प्रेरित असलेला आणि मध्यभागी अशोकचक्र असलेला एक आकर्षक तिरंगी गाऊन परिधान केला होता.
बिकिनीमध्ये रक्षाबंधन! वाद निर्माण झाल्यानंतर कृती सेननची जाहिरात मागे
दागिने बनवणाऱ्या 'GIVA' (जीवा) या ब्रँडने रक्षाबंधनानिमित्त सुरू केलेली आपली अलीकडील जाहिरात मोहीम सर्व माध्यमांवरून मागे घेतली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनॉनचा समावेश असलेल्या या जाहिरातीवरून सोशल मीडियावर तिच्या पेहरावाबद्दल तीव्र आक्षेप घेण्यात आले आणि त्यातून वाद निर्माण झाला. हा वाद वाढल्यानंतर आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर, कंपनीने अखेरीस ती जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos