संबंधित माहिती
- पुण्यातील तरुणीच्या मृत्यूतून पाच जणांना जीवनदान
- अभिनेत्रींच्या भावाने चिट्ठी लिहून इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली
- पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू
- आंबेठान : शेतातील खड्ड्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू
- शरद पवारांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर बंदी; पवार म्हणाले...
पुण्यात 15 घरं जळून खाक
पुण्यात हडपसर परिसरात पत्राशेडची 15 घरं जळून खाक झाली असल्याची बातमी आहे. यात एका विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांची काही पुस्तकं जळाली आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
ही घटना वैदूवाडी झोपडपट्टीमध्ये येथे घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वस्तू जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे.
