ज्‍येष्‍ठ समाजसेवक प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली

मंगळवार,जून 28, 2022
डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भातील चौकशीसाठी उद्योजक अविनाश भोसले यांचा ताबा मिळावा यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मागणी केली होती. गेल्या महिन्यात याच गुन्ह्यासाठी भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.
वैमानिकाची /पायलट म्हणून काम करत असलेल्या आणि पुण्यात राहावयास असलेल्या एका वैमानिकाची व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 16 लाख 62 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सिंहगड येथे काल रात्री दरड कोसळली आणि त्यात अडकून एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे या मयत तरुणाचे नाव आहे.
एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेले आमदार तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालायाची तोडफोड करण्यात आली आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या बंडखोरीमुळे पुण्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
अल्पवयीन मुलीसह प्रेम संबंध करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे परिसरात घडली आहे.
पुणे,: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश ...
अहमदनगर शहरातील सर्व दुकाने वआस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतच करण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे. यासाठी दुकानदाराना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुकाने व आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले. पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना पहाटे 2.15 मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 91 वर्षांचे होते.
पुण्यातील एका निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते 61 वर्षांचे होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे. योग दिनानिमित्त पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना राज्यातील ...
पुणे : महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मावर 23 वर्षीय तरुणीवर जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, शर्मासोबतच्या ...
‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले.
कोविड विषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली ‘ज्ञानोबा-तुकोबांची’ पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदी वरून पंढरी कडे प्रस्थान करणार आहे.
राज्यात नुकतेच दहावीचे निकाल जाहीर कारण्यात आले आहे. यंदा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या काळानंतर ऑफलाईन घेण्यात आल्या.
काल 17 जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून आले. त्यातच पुण्यातील एका विद्यार्थ्याने सर्व विषयात 35 गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचे पत्र आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे
देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नाही. यावरून वादाला तोंड फुटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देहूत आहेत. त्यांनी आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केली. श्री विठ्ठलाय नमः असा जयघोष करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.