Daily Horoscope
✕

निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे अजित पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात भूकंप

Updated: शुक्रवार, 9 जानेवारी 2026 (17:56 IST)
ALSO READ: पुणे जमीन घोटाळ्याच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
एका मुलाखतीत ते म्हणाले, राजकीय आयुष्यात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचे किंवा नाही हा निर्णय अद्याप जरी झालेला नसला तरीही या युतीमुळे कार्यकर्त्ये समाधानी आहेत. त्यांच्या या विधानामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादीची भविष्यात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी पुण्यात ही युतीची चर्चा फिसकटली असून आता ही युती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.
ALSO READ: महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का, मित्रपक्ष सचिन खरात यांनी युती तोडली
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक मैदानात शरद पवार गटाचे बडे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.यावर भाष्य करताना अजित पवारांनी ही रणनीती आहे की अंतर्गत तडजोड, याबाबत सूचक मौन पाळले.अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर तीव्र निशाणा साधला.
 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: पुण्यात निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांचा ताफा थांबवावा लागला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments