Festival Posters
✕

पुण्यात 12 वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Updated: मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025 (14:39 IST)
ALSO READ: पुणे IT इंजिनिअरचे अल-कायदा लिंक? ATS ची धक्कादायक कारवाई!

अवधूत हा मूळगाव – वाखरी, ता. फलटण, जि. साताराचा रहिवासी असून रावेतच्या एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकायचा. सोमवारी त्याने पहाटे पावणे तीनच्या सुमारास खोलीत नॉयलॉनची दोरी पंख्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

ALSO READ: पुणे पोलिसांची नागपूर शहरातील एका तरुणीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक

थोड्याच वेळात ही घटना त्याच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आली त्याने शेजारच्यांच्या मदतीने तातडीने अवधूतला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ALSO READ: पुण्यातील इंदापूरमध्ये गर्भवती महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला

तो शांत आणि अभ्यासू विद्यार्थी असून गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाच्या तणावाखाली होता. त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहे.

Edited By - Priya Dixit

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, मंत्र्यांनाही दिल्या सूचना

मंदिराच्या यात्रेला निघालेल्या एका कुटुंबाचा अपघात, तिघांचा मृत्यू

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर सुनील तटकरेंचे विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सासू आणि दीर यांच्यासह तिघांचा जामीन मंजूर

अल्ट्राव्हायोलेटने अप्रतिम इलेक्ट्रिक मोटरसायकल, एक्स-47 व्हेनम,बाईक लॉन्च केली

पुढील लेख
Show comments