suvichar

नीट पेपरफुटी प्रकरणात अडकलेले शिवराज मोटेगावकरच्या मुलासह आरसीसीच्या विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी

Updated: मंगळवार, 19 मे 2026 (18:25 IST)
 
CBI ने १८ मे २०२६ रोजी पुण्यातून अटक केली. विशेष CBI कोर्टाने ९ दिवसांची CBI कोठडी दिली. तो आतापर्यंतचा १०वा अटक झालेला आरोपी आहे. CBI नुसार, शिवराज रघुनाथ मोटेगावकर हे संगठित टोळीचे सक्रिय सदस्य आहे. त्यांनी इतर आरोपींसोबत २३ एप्रिल २०२६ रोजी (परीक्षेपूर्वी) लीक झालेला पेपर आणि उत्तरं मिळवली. त्यांच्या मोबाइलमध्ये लीक पेपर सापडला. हस्तलिखित नोट्सद्वारे पेपर वितरित केल्याचा आरोप आहे.
ALSO READ: पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाड्यांचा ट्रक पलटी, 12 जणांचा मृत्यू
मुलगा आणि RCC विद्यार्थ्यांशी संबंध
CBI आणि वृत्तानुसार, संशय आहे की मोटेगावकर यांनी स्वतःच्या मुलासाठी जो १२वी पास झाला आणि NEET २०२६ ला बसला होता पेपर मिळवला/वितरित केला. त्याला वैद्यकीय प्रवेश मिळावा म्हणून हा कथित प्रयत्न असल्याची चर्चा आहे.  
 
CBI याची चौकशी करत आहे
RCCच्या मॉक टेस्ट/गेस पेपरमध्ये NEET चे अनेक प्रश्न जुळल्याचे व्हायरल व्हिडिओ आहे. CBI तपासात RCC च्या नेटवर्कमधून (लातूर, पुणे, नांदेड इ.) पेपर वितरित झाल्याचा भाग तपासला जात आहे. अटक झाल्यानंतर पुण्यातील RCC शाखा अचानक बंद झाल्याची बातमी आहे.
ALSO READ: पुण्यात कोयता गँगचा दहशत! ऑटो चालकावर सपासप वार; रोहित पवार यांचा महायुती सरकारवर निशाणा
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments