Daily Horoscope
✕

Pune : पुण्यात चार दिवसांत आणखी एका प्रशिक्षण विमानाचा अपघात

Updated: रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (10:36 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेले प्रशिक्षण विमान एका खाजगी विमान वाहतूक अकादमीचे होते – रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमी. या अपघातात ट्रेनी पायलट आणि ट्रेनर गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमान कोसळण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 
<

#WATCH | Maharashtra: Red Bird Academy Tecnam aircraft VT-RBT made an emergency landing near Baramati airfield. The instructor and trainee both are safe. Further investigation underway: DGCA ( Directorate General of Civil Aviation) https://t.co/yJ8AWToTUw pic.twitter.com/7Ajapflbra

— ANI (@ANI) October 22, 2023 >

पुण्यात चार दिवसांत विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे, हे विशेष. याआधी गुरुवारीही बारामती तालुक्यातील काफ्तळ गावाजवळ खासगी अकादमीचे विमान कोसळले होते, त्यात वैमानिक गंभीर जखमी झाला होता. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

LIVE: पुढील ॲग्रोव्हिजनपूर्वी किमान ५,००० शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट

नागपूर येथे नितीन गडकरी यांनी पुढील वर्षापूर्वी ५,००० शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य ठेवले

स्पेनच्या किनाऱ्याजवळ १०० स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात! ८ मृतदेह सापडले

मुंबईच्या वरळी जेटीवर आधुनिक हेलिपॅड बांधले जाणार! बीएमसी स्थायी समितीची मंजुरी

भिवंडी रोड स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल; तिकीट खिडकीवर कर्मचारी मोबाईलमध्ये मग्न !

पुढील लेख
Show comments