Festival Posters
✕

नोटबुकच्या पानांवर ४००००० डॉलर्स, पुणे कस्टम्सने दुबईला जणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परकीय चलन जप्त केले

Updated: बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (14:56 IST)
ALSO READ: नाशिक : पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा केला पर्दाफाश, परदेशी महिलेला अटक
मिळालेल्या माहितीनुसार दुबईला जाणाऱ्या तीन मुलींकडून कस्टम विभागाने ४ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३.४७ कोटी रुपये जप्त केले आहे. या पदवीधर विद्यार्थ्यांनी नोटबुकच्या पानांमध्ये एवढी मोठी रक्कम लपवली होती. हे परकीय चलन हवालाद्वारे दुबईला पाठवले जात असल्याचा कस्टम अधिकाऱ्यांना संशय आहे. हवाला रॅकेटने परकीय चलनाची तस्करी करण्यासाठी २० वर्षांच्या तरुण विद्यार्थ्यांचा वापर केला. या प्रकरणात, पुण्यातील ट्रॅव्हल एजंट आणि मुंबईतील एका फॉरेक्स व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ट्रॅव्हल एजंटने स्वतः या विद्यार्थ्यांसाठी दुबई ट्रिप बुक केली होती. 
ALSO READ: मुंबई : दादर येथील सीएची १.६४ कोटी रुपयांना फसवणूक
तसेच तपास अधिकाऱ्यांच्या मते, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे. पुढील तपासात या टोळीशी संबंधित इतर लोकांची माहिती मिळू शकते.
ALSO READ: महाकुंभ मेळ्यातील आज शेवटचे शाही स्नान
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग

मुंबईतील अँटॉप हिल येथील म्हाडा फ्लॅट् बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप, किरीट सोमैया यांची चौकशीची मागणी

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार

धरणात अंघोळ करताना वडील आणि दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग लागली, दीड तासात आगीवर नियंत्रण

पुढील लेख
Show comments