Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'पंजाबी भरलेली' बाटी

Updated: सोमवार, 13 डिसेंबर 2010 (16:11 IST)
साहित् य : १ किलो कणीक (जाडसर), २ उकडलेले बटाटे, २५० ग्रॅम मटर उकडलेले, १ इंच आल्याचा तुकडा, ६-७ हिरव्या मिरच्या, २ चमचे तिखट, १ चमचा शोप, १/२ चमचा काळे मिरे, ५ ग्रॅम हिंग, १ चमचा गरम मसाला, ३० ग्रॅम मीठ.

कृती : सर्वप्रथम कणकेत 20 ग्रॅम मीठ, तूप किंवा तेल (मोहनासाठी) आणि एक चिमूट भर खाण्याचा सोडा घालून कणीक मळून घ्यावी. आलं, हिरवी मिरची बारीक कापावी. बटाटे मॅश करून त्यात सर्व मसाले घालावे. कणकेचे गोल गोल लाडू तयार करावे. त्याच्या मधोमध मसाला भरून बंद करावे. ओव्हनला आधी गरम करून घ्यावे. नंतर बाट्या शेकून घ्याव्या. सर्व्ह करताना तुपात बुडवून द्याव्या.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

Show comments