Marathi Biodata Maker

कॉर्न उपमा

वेबदुनिया
साहित्य - 225 ग्रा. मक्याचे दाणे, हिरव्या-मिरच्या, मीठ, चवीपुरती साखर, 1 टी स्पू. लिंबूचा रस, हळद, 1/2 वाटी खवलेले नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, कढीपत्त्याची पानं, मोहरी, जिरे आणि हिंग. 

कृत ी - मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, मीठ-साखर, लिंबाचा रस घालून मिक्सरमधून भरडून घ्या. मायक्रोवेव्हमधल्या काचेच्या भांड्यात थोडं तेल टाकून त्यात जिरे-मोहरी- चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, हिंग टाका, मायक्रोवेव्हमध्ये हायवर (100%) 10 सेकंद ठेवा. भांडं बाहेर काढून भरडलेलं मिश्रण त्यात टाकून चांगलं हलवून घ्या. भांड्यावर झाकण ठेवून परत मायक्रोवेव्हमध्ये हायवर (100%) ३-४ मिनिटे ठेवा, बाहेर काढून कोथिंबीर व खोवलेलं नारळ पेरा. कॉर्न उपमा तयार !

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

सँडविचचे हे प्रकार जे अगदी झटपट बनवू शकतात; अगदी सोपी रेसिपी

Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day

घरी पास्ता बनवताना ही १ चूक कधीच करू नका! हॉटेलच्या शेफने सांगितलेलं ते सीक्रेट उघड!

Show comments