Dharma Sangrah
✕

पिकलेल्या केळीची भाजी

Published: शुक्रवार, 5 जून 2009 (15:30 IST)
साहित् य : 2-3 मोठी केळी, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट, 1 चमचा धने पूड, 1 मोठा चमचा तेल, मीठ चवीनुसार, 1 हिरवी मिरची, 1 चमचा साखर, 1/2 चमचा लिंबाचा रस, 1 मोठा चमचा कोथिंबीर, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, 1/4 चमचा गरम मसाला.

कृती : केळी सोलून त्याचे गोल गोल काप करावे. एका भांड्यात हळद, तिखट, धने पूड, गरम मसाला, मीठ व साखर घालून चांगल्या प्रकारे एकजीव करावे. नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या. त्यावर मसाल्याचे साहित्य घालावे. सर्वात शेवटी लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भांडे खाली उतरून घ्यावे. ही भाजी फारच लवकर बनत े.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

तुम्हाला पैसे वाया घालवायचे नसतील तर मोसंबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

मासिक पाळीचे रक्त ठरतेय वैद्यकीय विज्ञानासाठी मोठा शोध; लॅबमध्ये हृदयाचा टिशू आणि गंभीर आजारांची ओळख!

Royal Marathi names for girl मुलींसाठी शाही मराठी नावे आणि त्यांचे अर्थ

वजन कमी करणारी GLP-1 औषधे घेत असाल तर सावध! मॅमोग्राम रिपोर्टवर होऊ शकतो हा परिणाम

रेल्वे स्थानकांच्या नावांना 'टर्मिनल', 'जंक्शन' आणि 'सेंट्रल' का जोडले जाते! तुम्हाला माहित आहे का?

Show comments