Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रेडची कचोरी

Updated: गुरूवार, 12 फेब्रुवारी 2009 (15:22 IST)
साहित्य : चार-पाच कांदे, एक कप नारळाचा चव, थोडी कोथिंबीर, आलं व हिरव्या मिरच्या वाटून दोन चमचे, मीठ, साखर, काजू तुकडा, बेदाणे, जिरेपूड, लिंबाचा रस, एक ब्रेड.

कृती : ब्रेड स्लाइस वाटीने गोल कापून, थोडे पंख्याखाली ठेवून सुकू द्या. थोडी फोडणी बनवून कांदा, आलं, मिरच्या परता. इतर साहित्य गार झाल्यावरच मिसळा. दोन स्लाइसमध्ये सारण भरून कडा पाण्यानं नीट चिकटवा किंवा मैद्याची पेस्ट लावून चिकटवा. तेलात तळून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर द्य ा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

साखर न वाढता गोड खायचंय? हे 7 हेल्दी पर्याय जरूर जाणून घ्या

कॉलेज संपताच चांगली नोकरी हवी? आजपासून सुरू करा या 5 सवयी

Skin Tone Lightening : या नैसर्गिक उपायांनी सुंदर त्वचा मिळवा, या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

Show comments