Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रगडा ऑन टोस्ट

Updated: शनिवार, 27 जून 2009 (14:30 IST)
साहित्य : 2 कप पांढरे वाटाणे, 1/4 चमचा खायचा सोडा, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे चिरलेले टोमॅटो, 1 चमचा हिरवी मिरची व आल्याचे पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला 1 चमचा, 1 मोठी वेलची, 2 लवंगा, दालचिनी 1/2 इंचीचा तुकडा, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा लिंबाचा रस, 8 ब्रेडचे स्लाइस.

कृत ी : वाटाण्यांना रात्रभर भिजत ठेवावे. कुकरामध्ये पाणी, लवंगा, दालचिनी, मोठी वेलची आणि 1/2 चमचा मीठ टाकून गळेपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर उकळलेल्या वाटाण्यांमधून लवंगा, दालचिनी व मोठी वेलची वेगळी काढून घ्यावी. त्यात कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ इत्यादी सामग्री टाकून मिश्रण एकजीव करावे. रगडा (भाजी) तयार आहे. आता टोस्टरमध्ये ब्रेड भाजून त्यावर थोडीसी भाजी व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

साखर न वाढता गोड खायचंय? हे 7 हेल्दी पर्याय जरूर जाणून घ्या

कॉलेज संपताच चांगली नोकरी हवी? आजपासून सुरू करा या 5 सवयी

Skin Tone Lightening : या नैसर्गिक उपायांनी सुंदर त्वचा मिळवा, या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

Show comments