Marathi Biodata Maker
✕

रेल्वेचा वाढता आलेख...

Updated: शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2009 (18:48 IST)
रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव हे आपल्या आक्रमक आणि फटकळ स्वभावामुळे परिचीत असले तरी रेल्वेमंत्री म्हणून त्यांच्या काळात रेल्वेचा आलेख वाढता राहिला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत प्रवाशी, माल आणि इतर वाहतूकीमध्ये वाढ झाली असून सहाजिकच रेल्वेच्या उत्पन्नामध्येही वाढ झाली आहे. ही वाढ टिकवून प्रवाशांना खुश करण्यासाठी त्यांनी काय युक्ती केली आहे ते पाहण्यासारखे आहे. गेल्‍या पाच वर्षांत रेल्‍वेचा वाढत चाललेला आलेख पाहून ही बाब लक्षात येईल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

वजन घटवण्यासाठी सुका मेवा कसा भिजवावा? जाणून घ्या योग्य पद्धत

१२वी PCM आणि JEE Main उमेदवारांसाठी भारतीय लष्करात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

ऑनलाईन शॉपिंग करताना त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर कसे निवडावे ते जाणून घ्या

आहारात जास्त लोणी खाण्याची सवय आरोग्याला पडू शकते महागात; जाणून घ्या दुष्परिणाम

Show comments