गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2016 (14:21 IST)

व्हायब्रंट एच आर ग्रुपच्या प्रथम वर्धापन दिन निमंत्रण पत्रिका

HR Marathi
नमस्कार 
 
१८ जानेवारी २०१६ सोमवारी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यासाठी स्नेहेमेळाव्याचे आयोजन कै.अंकुशराव लांडगेनाट्यगृह भोसरी,पिंपरी चिंचवड येथे सायंकाळी ६ वाजता केले आहे. या या मेळाव्यासाठी  मानानीय कामगार मंत्री श्री प्रकाश मेहता कामगार आयुक्त,पोलीस अधिक्षक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या विभागातील वरिष्ट अधिकारी वर्गतसेच मानव संसाधान क्षेत्रातील प्रतिष्टीत व्यवस्थापक व कामगार प्रतीनीधी उपस्थित राहणार आहेत तरी आपण या बातमीला प्रसिदधी देऊन सहकार्य करावे.
 
सोबत जोडलेले फोटो : व्हायब्रंट एच आर ग्रुप वर्धापन दिन निमंत्रण पत्रिका 
 
रविराज शिंदे
पुणे