रविवार, 19 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (21:14 IST)

थेट घरात घुसला बिबट्या

leopard
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काल मध्यरात्री एका घरात बिबट्या घुसला. घरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाटे घटनास्थळ गाठून बिबट्याला जेरबंद केले.