Biodata Maker marathi
✕

नाशिक-कळवण रस्त्यावर अपघात, ७ ठार, १६ गंभीर

Updated: गुरूवार, 2 जून 2022 (21:22 IST)
 
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले सर्व जण हे रस्त्याचे काम करणारे मजूर आहेत. हे सर्वजण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समजते. कारचालकांना ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होत असल्याचा अंदाज आल्याने कारमधील व्यक्तींनी कार सोडून पळ काढला. आणि क्षणार्धात दोन्ही ट्रॉली कारवर कोसळल्या. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून ७ जण जागीच ठार झाले आहेत. तर, १६ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. अपघातामुळे काही वेळ दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आणि अॅम्ब्युलन्सचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर जलदगतीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

२१ नोव्हेंबरपासून दूध महाग होणार, म्हशीच्या दुधाच्या दरात ६ आणि गाईच्या दुधाच्या दरात ४ ने वाढ

Maharashtra Weather Update: मुंबईत उकाडा, पुण्यात गारवा तर नागपुरात प्रदूषणाचा विळखा; वाचा तुमच्या शहराचा हवामान अंदाज

महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता; १८,००० गावांमध्ये जलयुक्त शिवार ३.० चे काम सुरू

महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीवरून राजकीय खळबळ; हर्षवर्धन सपकाळ यांचा आंदोलनाचा इशारा

LIVE: फडणवीस यांनी १८,००० गावांमध्ये महत्त्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार ३.०' योजनेची घोषणा केली

पुढील लेख
Show comments