Marathi Biodata Maker
✕

आदित्य ठाकरे यांनी राज-उद्धव युतीवर मोठे विधान केले

Updated: सोमवार, 9 जून 2025 (15:46 IST)
ALSO READ: 'तुमच्या चेहऱ्यावर धूळ होती आणि तुम्ही आरसा साफ करत राहिलात', मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली
 आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाला त्यांचा पक्ष पाठिंबा देण्यास तयार आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) मुंबई आणि महाराष्ट्र 'गिळंकृत' केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप महाराष्ट्रावर सतत अन्याय करत आहे.
ALSO READ: राज यांच्याशी युती करण्यासाठी 'मातोश्री' येथे बैठक झाली! अनिल परब यांना मोठी जबाबदारी मिळाली, खैरे यांनी खुलासा केला
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करण्यास तयार असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षासोबत काम करण्याऱ्या पक्षाने एकजुटीने लढले पाहिजे. 
ALSO READ: महायुतीमध्ये असंतोषाची ठिणगी, 'भाजप नेत्यांची जीभ घसरली की त्यांनी सत्य सांगितले'
काही काळापूर्वी राज ठाकरे यांचे मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी एक अट घातली होती की जर शिवसेना युबीटीला मनसेशी हातमिळवणी करायची असेल तर आदित्य ठाकरेंना स्वतः येऊन राज ठाकरेंना भेटावे लागेल.
मनसे नेत्याने सांगितले होते की शिवसेना युबीटीने हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. जर उद्धव ठाकरे गटाने एखादा कनिष्ठ नेता पाठवला तर राज ठाकरेही तेच करतील.या वर शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल.
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; ८५ पैकी २९ पदकांमध्ये रिलायन्स फाऊंडेशनचे योगदान, नीता अंबानींकडून अभिनंदन

LIVE: उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

अमित शाह निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मला भाजपशी काही अडचण नाही...’; गर्जना मोर्चात राज ठाकरेंनी मांडल्या प्रमुख मागण्या

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली; पुणे-नागपूरमधील तीन जागांसाठी नावे निश्चित

पुढील लेख
Show comments