Daily Horoscope
✕

आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका: "संविधानातील हस्तक्षेप लोकशाहीसाठी मारक," महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर पोस्ट व्हायरल

Updated: शनिवार, 18 एप्रिल 2026 (16:00 IST)
 
तसेच विधानसभा व लोकसभेत महिलांना ३३% आरक्षण देण्यासोबत लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताअभावी फेटाळले गेल्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
 
 
ते पुढे म्हणाले २०२३ चा महिला आरक्षण कायदा आधीच मंजूर झाला आहे. त्याची अधिसूचना १६ एप्रिल २०२६ रोजी जारी झाली. सध्याच्या ५४३ जागांमध्येच ३३% महिला आरक्षण तात्काळ लागू करा. आजचे विधेयक “गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक” होते. २०२९ च्या निवडणुकीसाठी सध्याच्या जागांवरच आरक्षण लागू करणे गरजेचे आहे.
 
केंद्र सरकारने १३१वी घटनादुरुस्ती व मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांना जोडून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिण भारतातील राज्ये याला विरोध करत आहे, कारण त्यामुळे उत्तर भारतातील जागा वाढतील आणि दक्षिणेकडील प्रतिनिधित्व कमी होईल.
ALSO READ: Pune Airport भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे धावपट्टी रात्रभर बंद; तब्बल ९९ विमाने रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल
ही घटना महाराष्ट्र राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. विरोधक सरकारवर “संविधान हायजॅक” आणि “राजकीय फायद्यासाठी महिलांचा वापर” असा आरोप करत आहे, तर सत्ताधारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने उभा आहे.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: अमृता फडणवीसांचा धक्कादायक दावा: "अ‍ॅक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर धर्मांतरणाची प्रकरणे झाली," विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

राजकीय भूकंप! रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर शिंदे गटाच्या वाटेवर

LIVE: ह. भ. प. दौलत महाराज सातपुते यांचा संशयास्पद मृत्यू

ह. भ. प. दौलत महाराज सातपुते यांचा संशयास्पद मृत्यू, भोकरदनमध्ये मठात गळफास घेतलेला मृतदेह आढळला

लोणार सरोवर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण स्थळांपैकी एक बनले; IUGS च्या 'तिसऱ्या १०० भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या' यादीत समावेश

जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी निवड; २०२८ ऑलिम्पिकवर राहणार विशेष लक्ष

पुढील लेख
Show comments