Festival Posters

भुजबळांचे फोटो काढले हे योग्यच -- अजित पवार

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (09:22 IST)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी पक्षाने बॅनर्सवरुन भुजबळांची गच्छंती केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या निवड समितीवरही भुजबळ समर्थकांना टाळण्यात आल होत हे सर्व योग्य होते असे मत अजित पवार आयांनी व्यक्त केले आहे.छगन भुजबळांसाठी जे काय करायचं होतं ते पक्षाने केलं आहे. मात्र जनभावनेचाही विचार करावा लागतो. म्हणूनच भुजबळांचे फोटो कार्यकर्त्यांनी बॅनर्सवरुन हटवल्याचं अजित पवारांनी सांगितल आहे.त्यामुळे आता   तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सद्दी संपवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले आहेत.त्यामुळे आता राष्ट्रवादी कोन्ग्रेसने भुजबळ यांचा हात सोडला आहे असे स्पष्ट झाले आहेत.अजित पवार नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी  कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

पुण्यात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस विहिरीच्या काठावर घसरून अडकली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

LIVE: ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यात आली

RRS चे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकरांचा मुस्लिमांना थेट सल्ला; नेमकं काय म्हणाले?

ऑपरेशन टायगरला प्रत्युत्तर म्हणून आता 'ऑपरेशन तुडवा' सुरु करणार असे म्हणत- संजय राऊत संतापले

Nagpur conversion case update नागपूर धर्मांतर सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांना शरण आला

पुढील लेख
Show comments