Marathi Biodata Maker
✕

Ladaki Bahin Yojana बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधान, योजना थांबवली जाणार नाही आम्ही बजेट दिले

Updated: बुधवार, 16 एप्रिल 2025 (16:39 IST)
ही योजना बंद होण्याबाबतच्या अटकळ सतत येत आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, ही योजना थांबवली जाणार नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या अटकळांना नकार दिला आहे.
ALSO READ: नाशिकमधील दर्ग्यावरून दगडफेक 21 जखमी, 15 जणांना अटक
त्यांनी घोषणा केली की सरकारची प्रमुख योजना सुरूच राहतील आणि ती बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: चालत्या ट्रेनमध्ये पैसे काढण्यासाठी एटीएमची सुविधा,पंचवटी एक्सप्रेसमध्ये सुरू
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला गती मिळणार! कसारा आणि मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

विमानतळांवरील CISF जवानांची संख्या कमी केली जाणार, खासगी सुरक्षा एजन्सींना जबाबदारी दिली जाणार

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद, झटापटीत चाकू एका निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला

पुढील लेख
Show comments