हे पोर्टेबल एटीएम मशीन होते. या मशीनची चोरी बुधवारी रात्री केली आहे. मात्र हा सर्व प्रकार गुरुवारी दुपारी एटीएम गायब झाल्याचं बॅक प्रशासनाच्या लक्षात आला होता.
एटीएममधला सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी आधी तोडला आणि नंतर एटीएम मशीन स्कॉर्पिओ गाडीत टाकून ते पळून गेले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात ही चोरी कैद झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.