Dharma Sangrah

मोबाईल बॅटरीचा स्फोट, 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

औरंगाबादमध्ये पडेगाव इथल्या मदरशात 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलाने तोंडात बॅटरी पकडली होती. त्याचवेळी हा स्फोट झाला.

या स्फोटामुळे मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे. या मुलावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी मोबाईल चार्जिंग लावून बोलत असताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगर: कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात एक नवीन सुवर्ण अध्याय जोडला

चंद्रपूरमध्ये वर्धा नदीत एकत्र पोहायला गेलेले पाच मित्रांचा बुडून मृत्यू

LIVE: मुंबईतील मध्य रेल्वे रुग्णालयात एसआयसीयू सुरू

सिंगल चार्जमध्ये १२०० किमी रेंज! BYD घेऊन येत आहे भारतातील पहिली हायब्रिड कार; फीचर्स पाहूयात

पुढील लेख
Show comments