suvichar
✕

नाशिकमध्ये फायरिंग प्रशिक्षण दरम्यान स्फोट, 2 जवानांचा मृत्यू

Updated: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (18:09 IST)

मिळालेल्या माहितीनुसार फायरिंगच्या वेळी सेलच्या झालेल्या स्फोटामुळे त्याचे तुकडे अग्निवीर जवानांच्या शरीरात घुसले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्या दोन अग्निशमन जवानांचा मृत्यू झाला याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
 
तसेच प्रशिक्षणादरम्यान शहीद झालेल्या दोन्ही जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू आहे. 

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार? 'चैत्यभूमी' नामकरणासाठी सरकारची मोठी तयारी! मनसेचा विरोध

मुंबईत दाऊदचा अड्डा 'मुसाफिरखाना' पाडण्यास बीएमसीची सुरुवात; घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

LIVE: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार

संभाजीनगरमध्ये वडिलांनी मुलांना जायकवाडी कालव्यात फेकले; ७ वर्षांच्या आरुषचा मृतदेह सापडला; पाच वर्षीय कार्तिकचा शोध सुरू

पुढील लेख
Show comments