भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश कार्यालयात आयोजित पक्ष प्रवेश समारंभात त्यांचे स्वागत केले. आमदार राजन नाईक, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आणि मनोज बारोट उपस्थित होते.