Dharma Sangrah
✕

दोनशे एकर ऊस जळून खाक

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (23:25 IST)
ढवळी-वड्डी कुटवाड रस्ता येथील काही शेतकऱ्यांच्या ऊस शेतीला आग लागली. काही क्षणातच ही आग शेजारील अन्य उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली; पण आगीने थोड्याच अवधीत रुद्रावतार धारण केले. दोन तासात बघता बघता परिसरातील सुमारे दोनशे एकर ऊस शेतीला आगीने आपल्या कवेत घेतले.अग्निशमन दल फौजफाट्यासह घटनास्थळी त्वरित दाखल झाले. आग लागलेल्या परिसरात काही नागरिकांची घरे व जनावरांचे गोठे आहेत. शेतानजीक त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना आगीचा धोका होता. यामुळे अग्निशमन दलाचे जवान लिंगप्पा कांबळे अमोल गडदे व तानाजी पाटील यांनी घरातील सर्व नागरिक व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढले. यामुळे घरे व गोठे सुरक्षित राहिले.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

चक्रीवादळ 'अर्नब'चा किनारपट्टीला फटका; उत्तर भारतात हवामानात मोठा बदल

६ वर्षांपर्यंत होणार नाही एक्सपायर! सॅमसंगने भारतात लाँच केला ६००० mAh बॅटरीचा परवडणारा स्मार्टफोन

या जिल्ह्यातील शाळांना दिवाळीची १९ दिवसांची सुट्टी जाहीर

'न्यायालयाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता': संजय राऊत यांनी मागितली सरन्यायाधीशांची बिनशर्त माफी

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रताप आसबे यांचे निधन

पुढील लेख
Show comments