Festival Posters

राष्ट्रपती नवडणूक, मतदानासाठी मला सोडावे = छगन भुजबळ

शनिवार, 1 जुलै 2017 (08:57 IST)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पीएमएलए न्यायालयाला केली. यावर न्यायालयात  सोमवारी ३ जुलै रोजी  सुनावणी करणार  आहे. मात्र  ईडीने  छगन भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला आहे. यावर पीएमएलए न्यायालयाने छगन भुजबळ यांच्या वकिलाला आपल्याला अर्ज मागे घ्यायचा आहे का, अशी विचारणा केली. त्यावर आपण भुजबळांशी बोलून अर्ज मागे घ्यायचा आहे की उच्च न्यायालयात धाव घ्यायची आहे, हे न्यायालयाला कळवण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.  भुजबळ अनेक दिवसापासून जेल मध्ये आहेत. ते कोणत्या ना कोणत्या कारनाणे सतत कोर्टाला अर्ज करत आहे. मात्र कोर्ट त्यांना जामीन नाकारत आहे, 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: गोंदियामध्ये आरटीओ कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर

भंडारा येथे अस्वलाच्या हल्ल्यात व्हरांड्यात झोपलेली महिला गंभीर जखमी

पावागढमध्ये डोंगरावरून दरड कोसळून दोन भाविकांचा मृत्यू, १५ जण जखमी

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठवली जाणार नाही, उच्च न्यायालयाने म्हटले

इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्पावर मुख्यमंत्री फडणवीस लवकर निर्णय घेणार

पुढील लेख
Show comments