suvichar
✕

छत्रपती संभाजीनगर मध्ये लघवी करण्याच्या वादातून एका व्यक्तीची धारधार शस्त्राने हत्या

Updated: शनिवार, 21 जून 2025 (17:24 IST)
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथे घडली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. मृताचे नाव नितीन संकपाळ असे आहे. तो गुरुवारी रात्री त्याचा भाऊआणि मित्र यांच्यासोबत स्थानिक भोजनालयात जेवत होता. नितीन जवळच्या पोल्ट्री दुकानाच्या मागे लघवी करण्यासाठी गेला तेव्हा आरोपींपैकी एक नन्ना कुरेशीने यावर आक्षेप घेतला. लवकरच त्याचे रूपांतर वादात झाले. पोलिसांनी सांगितले की, "वाद वाढला रागाच्या भरात कुरेशीने मांस कापण्यासाठी वापरला जाणारा चाकू घेतला आणि हल्ला केला." यामध्ये नितीनचा जागीच मृत्यू झाला. तसेच  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
ALSO READ: या राज्यात सामाजिक सुरक्षा पेन्शनची रक्कम ४०० रुपयांवरून ११०० रुपये प्रति महिना करण्यात आली
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: फडणवीस सरकारची मोठी कारवाई, शेतकरी भरपाई घोटाळ्यात आतापर्यंत २१ अधिकारी निलंबित

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

अदानी समूह महाराष्ट्रात ६ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करणार

LIVE: अदानी समूह महाराष्ट्रात ६ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करणार

कुस्तीमध्ये तीन पदके मिळाली, अमनने सुवर्णपदक जिंकले

फ्लायदुबईच्या सह-वैमानिकाने कॅप्टनवर कुऱ्हाडीने हल्ला केला, दहशतवादी हल्ला असल्याचे संयुक्त अरब अमिरातीने कबूल केले

भारताने मलेशियाला ५-१ ने हरवून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

पुढील लेख
Show comments