शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेना- काँग्रेसची छुपी युती: तावडे

मुंबई- व्हॅलेंटाईनचा मुहूर्त साधत शिक्षमंत्री विनोद तावडे यांनी ‍काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस- शिवसेनेची छुपी युती झाली आहे असा आरोप त्यांनी केला.