Dharma Sangrah
✕

वादग्रस्त नगरसेवक तुषार आपटेचा राजीनामा

Updated: शनिवार, 10 जानेवारी 2026 (18:52 IST)
ALSO READ: प्रशांत जगताप हे काँग्रेसच्या वैचारिक निष्ठेचे प्रतीक असल्याचे म्हणत पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला
तसेच शाळेच्या सचिव तुषार आपटे यांच्यावर या प्रकरणात गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे बदलापूरकरांच्या रोषला सामोरी जावे लागले. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील सह-आरोपी आणि तत्कालीन शालेय सचिव तुषार आपटे यांची ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत भाजपने सह-नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती केली.
 ALSO READ: अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम शिंदे शिवसेनेत सामील
भाजपने तुषार आपटे यांची  नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्यामुळे विरोधक आणि सामान्य जनतेकडून भाजपला टीकेच्या सामोरी जावे लागले. ज्या मुळे पक्षाला बॅकफूटवर जावे लागले. 
वाढत्या विरोध आणि जनतेच्या मागणीनुसार, भाजपने तुषार आपटे यांना राजीनामा देण्याचे सांगितले आहे. त्यानुसार, तुषार आपटे यांनी राजीनामा दिला आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: बदलापूर घटनेतील आरोपींचा शिरच्छेद झाला पाहिजे, कालीचरण महाराजांचे विधान

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, अधिकारी लंडन दौऱ्यावर? आदित्य ठाकरेंचा उदय सामंत यांना सवाल

LIVE: दुष्काळाच्या काळात अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उदय सामंतांना प्रश्न

खाजगी ट्रॅव्हल्समधून अवैध वसुली केल्याप्रकरणी एपीआय रवींद्र शेडगे यांचे निलंबन

चंद्रपूर येथील सैनिक शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे कडून अनेक गाड्या रद्द

पुढील लेख
Show comments