suvichar

वैद्य प.य.उर्फ दादा खाडीवाले यांचे निधन

शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:53 IST)

पुण्यातील  वैद्य प.य.उर्फ दादा खाडीवाले (८५) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची वैद्य खाडीवाले वैद्यक संशोधन संस्था आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करते.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव शनिवार पेठेतील औषध कारखान्यात ठेवण्यात आले आहे. 

वैद्य गेले ५० हुन अधिक वर्ष आरोग्य सेवेसाठी झटत आहेत. २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि त्याबद्दल माहिती सांगणारी १५० हुन अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची राष्ट्रीय गुरू म्हणून निवड केली.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments