Biodata Maker marathi
✕

10 मोरांचे मृतदेह आढळून आले

Updated: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (13:58 IST)
 
ही घटना नांदगाव ते गिरणा तालुक्यातील आमोद शिवार व मन्याड नदीच्या आसपासची आहे. दीपक पगार हे शेतात जात असताना त्यांना विठ्ठललाला पगार यांच्या शेतात काही मोर दिसले. त्यांनी तत्काळ यासंदर्भात वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता सुमारे दहा मोर मृतावस्थेत आढळून आले.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ महत्त्वाचे निर्णय: विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, अभय योजना आणि शेतकऱ्यांना मदत

Old Monk उत्पादकाने उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली; लेबल्समध्ये बदल केले जाणार

१० रुपयांवरून वाद; चालत्या बसमधून ढकललेल्या महिला कंडक्टरचा १० दिवसांनंतर मृत्यू!

LIVE: ऊस दराची मागणी ४,५०० रुपये प्रति टन; राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

स्पोर्टी लूक अन् धांसू रेंज! हीरोची नवी 'Vida VXZ' इलेक्ट्रिक बाईकचा जलवा; पाहा फोटो!

पुढील लेख
Show comments