Dharma Sangrah

पैसे नाहीत म्हणून बसमध्ये आई झाली महिला

शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (10:43 IST)
गरिबांसाठी असलेल्या जिल्हा रुग्णालयानं उपचार करण्यास टाळाटाळ केल्यामुळे  एका  माहेरी निघालेल्या महिलेची बसमध्येच प्रसुती झाली आहे.अक्कलकुवा या  बसमध्ये घटना घडली आहे . ही घटना  नामपूरजवळच्या शारदा या गावात गरिबीत काम करणाऱ्या  मोलमजुरी करणाऱ्या माई गायकवाड या महिलेचं हे पहिलंच बाळंतपण होणार होते. यामध्ये कळवणच्या ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आल आहे. हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगत त्यांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आल होते . मात्र येथे तिला सुविधा होण्याऐवजी बाळ बाळंतीणीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत खासगी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितल आहे .हतबल झालेली महिला माहेरला परत जात असताना बसमध्येच तिची प्रसुती झाली आहे. गायकवाड यांनी मुलाला जन्म दिला असून ते दोघेही सुखरूप आहेत.तर गावातील लोकांनी विशेषतः महिलांनी तिला मदत केली आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

प्रणित मोरे वाद प्रकरणी महाराष्ट्र सरकारची कठोर कारवाई, दिले हे आदेश

मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी, पोलीस आणि बीडीडीएस पथकांना सतर्क केले

कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये ५ वर्षांच्या नर अस्वलाचा मृत्यू

LIVE: मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी

अकोळ्यातील गजानन बँक घोटाळा: १० संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुढील लेख
Show comments