suvichar
✕

मला अर्धांगवायू नाही, बेल्स पाल्सी आहे म्हणत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानावर धनंजय मुंडेंचा हल्ला

Updated: शनिवार, 19 एप्रिल 2025 (14:29 IST)
ALSO READ: सतपीरदर्गा हे फक्त एक निमित्त आहे, खरा हेतू वक्फ कायद्याविरुद्ध दंगली भडकवणे आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा खुलासा
मुंडे यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'काही चॅनेल्सवर मला अर्धांगवायू झाल्याची बातमी प्रसारित केली जात आहे. हे आमचे सहकारी, सहकार मंत्री, बाबासाहेब पाटील यांच्या विधानावर आधारित आहे. खरंतर, मला दीड महिन्यापूर्वी बेल्स पाल्सी झाल्याचे निदान झाले होते आणि त्याचा माझ्या चेहऱ्यावर परिणाम झाला आहे आणि मला अजूनही बोलण्यात अडचण येत आहे.अर्धांगवायूचा त्रास असल्याचे विधान त्यांनी फेटाळून लावले आहे. 
ALSO READ: मराठा आरक्षण आंदोलनातील बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू
मुंडे पुढे म्हणाले की, मला अजूनही बेल्स पाल्सी आणि इतर काही वैद्यकीय समस्या आहेत. मला बोलायला त्रास होतोय. तथापि, मला कोणताही नवीन आजार झालेला नाही. 

खरं तर बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांना उत्तर देताना धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसून त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाला आहे. त्यांचे डोळे वाकडे झाले असून त्यांना बोलताना त्रास होत आहे. या विधानावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य पोलिसांवर गंभीर आरोप केले
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

शायना एनसीकडून चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला! व्हिडिओ व्हायरल नंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्र वेतन नियम २०२६" लागू केले; आता ८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम मिळेल

दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी ठेवण्याची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले....

पुढील लेख
Show comments