Festival Posters
✕

परळी कृ. उ. बा. समिती निवडणूक : पुन्हा एकदा धनजंय मुंडे विजयी

Updated: सोमवार, 15 मे 2017 (15:47 IST)
  या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. या निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली पकड दाखवून दिली आहे.  नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता बाजार समितीमध्येही धनजंय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर मात केली आहे. 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

मुंबई गुन्हे शाखा आणि बीएमसीची मोठी कारवाई अनेक क्लिनिकवर छापे १० बोगस डॉक्टरांना अटक

LIVE: महाराष्ट्र एफडीएची कारवाई कॅन्डेला फार्माची ३ गोदामे सील

नाशिकमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आमदार आसिफ शेख यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीसांना दिला

नाशिकमध्ये धार्मिक उपासनेच्या नावाखाली ब्लॅकमेल करून बलात्कार, गुन्हे दाखल

नवरात्री गरबा ट्रॅक 'डोन्ट स्टॉप मारी महिसागर' अमृता फडणवीस यांचे गरबा गाणे रिलीज

पुढील लेख
Show comments