Festival Posters

पुणे : पोलिसांकडून सुमारे 100 कोटीचे एमडी ड्रग जप्त

गुरूवार, 25 मे 2017 (08:38 IST)

पुण्यात छापेमारी करुन  आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे  यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सुमारे 100 कोटी रुपयांचं एमडी ड्रग जप्त केले आहे. कुरकुम एमआयडीसीतील एक फॅक्टरीमध्ये कोट्यवधी रुपयांचं एमडी ड्रग तयार केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबईतील मानखुर्दमध्ये डोरजी नावाच्या एका व्यक्तीला पकडल्यानंतर यासंबंधी सुगावा लागला होता. त्यानंतर शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वात पुण्यात छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत साधारण 100 कोटीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. एमआयडीसीमध्ये केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज तयार केलं जात असल्याची माहिती आहे. हे ड्रग्ज तरुणांपर्यंत पोहोचवलं जात होते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेगावर परिणाम होणार

LIVE: मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेगावर परिणाम होणार

दूषित पाण्यानंतर नवी मुंबईत वीज संकटाचा सामना अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे यांना जामीन मिळणार नाही!

सुप्रिया सुळे यांच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments