Festival Posters

"काम नाही तर पद नाही" एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना इशारा; संघटनात्मक कामात कमी पडणाऱ्या मंत्र्यांचे फेरबदल करण्याचे संकेत

Updated: बुधवार, 6 मे 2026 (10:25 IST)
दिवाळीपूर्वी मोठे मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. जे मंत्री पक्ष संघटना मजबूत करण्यात अपयशी ठरले आहे, त्यांना मंत्रिपद सोडून संघटनात्मक जबाबदारी देऊन "डच्चू" मिळू शकतो. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात येणार आहे.  

ही चर्चा जिल्हा परिषद-मनपा निवडणुकांनंतरच्या कामगिरी आढाव्यातून अधिक तीव्र झाली आहे. शिंदे यांनी "काम नाही तर पद नाही" अशा स्पष्ट इशाऱ्यासह मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहे.

महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये हे बदल शिवसेना (शिंदे गट) च्या अंतर्गत संघटनात्मक बळकटीसाठी असल्याचे बोलले जात आहे.  
ALSO READ: सिंधुदुर्ग : शाळेतील ध्वजारोहण सोहळ्यानंतर महिला शिक्षिका बेपत्ता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा इशारा केवळ प्रशासकीय सुधारणेसाठी नसून, तो आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी मजबूत करण्याचा एक भाग मानला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काळात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. कामगिरीचा 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्यात आला असून, ज्या मंत्र्यांविरुद्ध स्थानिक पातळीवर तक्रारी आहे किंवा ज्यांचे जनसंपर्क कमी झाले आहे, त्यांना डच्चू देऊन नव्या दमाच्या आमदारांना संधी दिली जाऊ शकते.
ALSO READ: पुण्याच्या पर्वती परिसरात ५० वर्षीय व्यक्तीने ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली
तसेच केवळ सरकारमध्येच नव्हे, तर पक्षातही संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
ALSO READ: भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्या सासऱ्यांना मुंबईतील मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला
Edited By- Dhanashri Naik<>
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वापरावर बंदी

ठाण्यातील ४५ हजार भाविकांसाठी मोठी खुशखबर; आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

पुढील लेख
Show comments