Dharma Sangrah

आता कर्नाटकातही शेतक-यांना कर्जमाफी

बुधवार, 21 जून 2017 (17:22 IST)
आता कर्नाटक सरकारने सुद्धा शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.   कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी याबाबत निर्णय जाहीर केला. यामध्ये राज्यातील सर्व शेतक-यांचे प्रत्येकी 50 हजार रुपयांपर्यंतचे पीक कर्जमाफ करण्यात येणार आहे. त्यासाठी 8 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कर्जमाफीचा फायदा ज्या शेतक-यांनी सहकार बॅंकाकडून कर्ज घेतले आहे त्यांना होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  दुसरीकडे  उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यानंतर कर्जमाफी करणारे कर्नाटक चौथे राज्य ठरले आहे. तर मध्य प्रदेश आणि तामीळनाडूमधील शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र याबाबतील त्या-त्या राज्यातील सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: ट्रान्स-हार्बर लाईनवरील लोकल ट्रेन ५ तासांसाठी बंद

महाराष्ट्रात कोविड-१९ चे पुनरागमन, पुण्यात रुग्णसंख्या वाढली

एटीएममधून पैसे निघाले नाहीत, पण खात्यातून वजा झाले? २४ तासांच्या आत परत कसे मिळवायचे ते जाणून घ्या.....

'सलवार काढणे आणि छाती दाबणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही' पाटणा उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालय नाराज

महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार पुनरागमन; मुंबई, पुणे आणि विदर्भ यासह राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments