Festival Posters
✕

अमरावतीमध्ये वडिलांनी केले स्वतःच्या मुलासोबत अश्लील कृत्य

Updated: गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (10:58 IST)
पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, आईने तक्रारीत सांगितले की, तिचा आरोपीसोबत 2009 साली प्रेमविवाह झाला होता. त्यांना 6 वर्षांचा मुलगा आहे. तक्रारदार महिला मेक-अप आर्टिस्टचा कोर्स करण्यासाठी 1 जुलै रोजी नागपूरला गेली होती. तेव्हा त्यांचा मुलगा वडिलांसोबत घरी होता. ही महिला नागपूरहून घरी परतली असता, घरगुती वादातून पतीसोबत भांडण झाल्याने ती मुलासह नागपूरला गेली होती. व 8 दिवसांनी ती नांदगाव खंडेश्वर येथे असलेल्या तिच्या माहेरी गेली. जिथे काही दिवस राहिल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरूच होता. रात्री 9 वाजता तिच्या पतीने पुन्हा तिच्याशी भांडण केले आणि तो घराबाहेर पडला. त्यानंतर 6 वर्षाच्या मुलाने आपल्या आईला सांगितले की, ती नागपूरला गेली असताना वडिलांनी त्याच्यासोबत अश्लील वर्तन केले.
 
तसेच घटनेची माहिती मिळताच महिला आश्चर्यचकित झाली. महिलेने तत्काळ याबाबत चाइल्ड लाइनला माहिती दिली. चाइल्ड लाईनच्या लोकांनी महिलेची भेट घेऊन माहिती घेतली. महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. वडिलांची MCR अंतर्गत तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महायुतीत पुन्हा ठिणगी? सातारा आणि सांगली जिल्हा बँकेत भाजप सत्तेबाहेर

LIVE: FDA कडून मुंबईतील ९ प्रसिद्ध रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; १.२७ कोटी रुपये किमतीचा माल जप्त

Honda Rebel 500 च्या किमती जाहीर; ५,००० रुपयांत बुक करा ही शक्तिशाली क्रूझर

१३० किमी वेगाने धडकणार 'अकवान' चक्रीवादळ! महाराष्ट्रातील कोणत्या भागांना पावसाचा धोका?

राज्यपाल आज लातूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार?

पुढील लेख